Home चंद्रपूर  कृषीच्या विद्यार्थ्यांने केले किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

कृषीच्या विद्यार्थ्यांने केले किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

94

वरोरा : प्रतिनीधी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी विशाल सुनिल साळवे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१- २२ अंतर्गत निमसडा शेत शिवारात शेतकऱ्यांना किड नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले आणि किड नियोजना साठी कामगंधसापडे, पिवळ्या रंगाचा चिकट सापडा, इत्यादी शेतात कशाप्रकारे आणि कोणत्या वेळेस लावावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी सुभाष महादेव काळे, सागर साळवे, चंद्रकांत साळवे, विठ्ठल चौधरी आदी गावकरी उपस्थित होते