Home चंद्रपूर  भद्रावती विकास खंड औद्योगिक बहूउद्देशिय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित बी.ल.वी.च्या संचालक...

भद्रावती विकास खंड औद्योगिक बहूउद्देशिय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित बी.ल.वी.च्या संचालक पदाची अविरोध निवड.

94

भद्रावती।।

येथील भद्रावती विकास खंड ओद्योगीक बहूउद्देशिय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित भद्रावती र नं 374 व्यवस्थापक कमेटीची अविरोध निवड करण्यात आली आहे।नवनिर्वाचित संचालकांचे मध्ये कवडू पावडे – राजू गैनवार – किशोर बावणे – गजानन जोगी -. आन्याजी लांबट – वंदना गैनवार – सुशीला आवारी – मनीषा तराळे। यामध्ये इतर मागासवर्गीय गट – अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती – विमुक्त भटक्या जाती – खुला वर्ग – महिला राखीव असे या गटामधून सर्व अविरोध निवडून आले आहेत।
विशेष म्हणजे 1970 पासून ही संस्था आज पावेतो कार्यरत आहे खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या विविध अशा बेरोजगारांना कारागीर – बुलतेदार व्यवसाय करण्याकरिता अग्रेसर आहेत। या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते सहायक निबंधक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा भद्रावती विकास खंड ओद्योगीक बहूउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित अध्यासी अधिकारी सुनील पांडे यांच्या अध्यक्षतखालील पार पाडली। या संचालक मंडळाच्या पंच वार्षिक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात पार पाडली। याच वेळी अध्यक्ष म्हणून कवडू पवाडे व उपाध्यक्ष किशोर बावणे यांची पदाधिकारी म्हणून अविरोध निवड करण्यात आली। यावेळी संस्थेचे सचिव प्रवीण आत्राम उपस्थित होते।